#जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025
अर्ज भरणे चालू
#जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 अर्ज करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://navodaya.gov.in/nvs/hi/Home1/index.htmll
#जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 अर्ज भरणे सुरू,
सर्व विद्यार्थी आणि पालक यांना आनंदाची बातमी आहे की, इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी सर्वात महत्त्वाची आणि सर्वांचे आवडते असलेली परीक्षा म्हणजेच, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा होय.
या प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरण्याच्या तारखेची पालक व विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतात.
मात्र पालक विद्यार्थ्यांची ही प्रतीक्षा आता संपलेली आहे. जवाहर नवोदय विद्यालय समितीने नुकतीच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 ची अर्ज करण्याची सुरुवातिची तारीख व अर्ज भरण्याची शेवटची तारीख जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे हे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश फार्म भरण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता इत्यादी सर्व बाबींची माहिती सविस्तरपणे माहिती पुस्तिकेमध्ये प्रकाशित केलेली आहे.
कोणते विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरू शकतात, कोणते विद्यार्थी अपात्र आहेत, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी वयाची अट किती, पालकांचे उत्पन्न किती असायला हवे, इत्यादी सर्व बाबींची माहिती जवाहर नवोदय विद्यालयाच्या संकेतस्थळावर, त्याचप्रमाणे माहिती पुस्तिकेमध्ये सविस्तर रित्या उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
जे विद्यार्थी यावर्षी इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहेत ते सर्व विद्यार्थी या परीक्षेला बसण्यासाठी पात्र असतात. अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरण्याची अगोदर माहिती पुस्तिकेमध्ये दिलेल्या सर्व सूचना व्यवस्थित वाचाव्यात, समजून घ्याव्यात आणि नंतरच फॉर्म भरून घ्यावा.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 साठीचा फॉर्म ऑनलाईन भरून घेतला जातो. त्यासाठीचे सर्व सूचना माहिती पुस्तिकेमध्ये सविस्तरपणे दिलेला आहे.
पूर्वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाइन असे दोन्ही पद्धतीने भरून घेतले जायचे परंतु मागील वर्षीपासून जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे फॉर्म फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातात.
फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून आपला फॉर्म भरून घ्यावा.
. #जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025
स्पर्धा परीक्षेला सामोरे गेल्यामुळे विद्यार्थ्यांना आपली शाळा सोडून बाहेरच्या शाळेमध्ये परीक्षेसाठी जाण्यासाठी जी मनामध्ये भीती असते ती निघून जाते. कारण या स्पर्धा परीक्षा विविध शाळांमध्ये मिळून एकाच ठिकाणी केंद्रावरती आयोजित केलेला असतात. आणि त्या ठिकाणी जाऊन परीक्षा देण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना आल्यामुळे त्यांना परीक्षा केंद्र, बाहेरचे पर्यवेक्षक, केंद्र संचालक, आपली शाळा सोडून विविध शाळेमधील विद्यार्थी मित्र, बैठक व्यवस्था, परीक्षेचे वातावरण इत्यादी सर्व बाबी अंगवळणी पडतात.
#जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025
त्यामुळे त्यांच्या मनामध्ये असणारे अनामिक भीती निघून जाते.
या सर्व बाबीमुळे विद्यार्थी भविष्यामध्ये त्यांना सामोरे जावे लागणार या सर्व स्पर्धा परीक्षांना यशस्वीरित्या तोंड देऊ शकतात.
किंबहुना त्याचीच पूर्वतयारी या सर्व स्पर्धा परीक्षा मधून होत असते.
म्हणूनच शालेय स्तरावरील या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या भावी स्पर्धा परीक्षांच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत.
म्हणून सर्व पालकांनी व सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आवर्जून भाग घ्यायला हवा.
तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची
Mission Scholarship Exam #जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025
तर अशाप्रकारे विद्यार्थी मित्रांनो शालेय जीवनामधील विविध स्पर्धा परीक्षा या इयत्ता पाचवी स्कॉलरशिप व नवोदय परीक्षा त्याचप्रमाणे इयत्ता आठवी स्कॉलरशिप नवोदय परीक्षा आणि इयत्ता आठवी एन एम एम एस परीक्षा इत्यादी महत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारच्या परीक्षा आहेत.#जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025
या सर्व परीक्षांच्या दृष्टीने उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वेळ वाया न घालवता आपण या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी म्हणून सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणार आहोत.
त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने विविध बहुपर्यायी प्रश्नांचा सराव देऊन शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षेला सामोरे गेल्यामुळे विद्यार्थ्यांना आपली शाळा सोडून बाहेरच्या शाळेमध्ये परीक्षेसाठी जाण्यासाठी जी मनामध्ये भीती असते ती निघून जाते. कारण या स्पर्धा परीक्षा विविध शाळांमध्ये मिळून एकाच ठिकाणी केंद्रावरती आयोजित केलेला असतात. आणि त्या ठिकाणी जाऊन परीक्षा देण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना आल्यामुळे त्यांना परीक्षा केंद्र, बाहेरचे पर्यवेक्षक, केंद्र संचालक, आपली शाळा सोडून विविध शाळेमधील विद्यार्थी मित्र, बैठक व्यवस्था, परीक्षेचे वातावरण इत्यादी सर्व बाबी अंगवळणी पडतात.
#जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये असणारे अनामिक भीती निघून जाते.
या सर्व बाबीमुळे विद्यार्थी भविष्यामध्ये त्यांना सामोरे जावे लागणार या सर्व स्पर्धा परीक्षांना यशस्वीरित्या तोंड देऊ शकतात.
किंबहुना त्याचीच पूर्वतयारी या सर्व स्पर्धा परीक्षा मधून होत असते.
म्हणूनच शालेय स्तरावरील या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या भावी स्पर्धा परीक्षांच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत.
म्हणून सर्व पालकांनी व सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आवर्जून भाग घ्यायला हवा.
तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची
Mission Scholarship Exam
तर अशाप्रकारे विद्यार्थी मित्रांनो शालेय जीवनामधील विविध स्पर्धा परीक्षा या इयत्ता पाचवी स्कॉलरशिप व नवोदय परीक्षा त्याचप्रमाणे इयत्ता आठवी स्कॉलरशिप नवोदय परीक्षा आणि इयत्ता आठवी एन एम एम एस परीक्षा इत्यादी महत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारच्या परीक्षा आहेत.
या सर्व परीक्षांच्या दृष्टीने उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वेळ वाया न घालवता आपण या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी म्हणून सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणार आहोत.
त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने विविध बहुपर्यायी प्रश्नांचा सराव देऊन शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेणार आहोत. #तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची
त्यासाठी आपल्या शिवशाही या ब्लॉगला अवश्य भेट द्या. आणि नियमितपणे येणाऱ्या सराव प्रश्नपत्रिका सोडून आपले गुण तपासून घ्या.
म्हणजे आपला त्यात दृष्टीने अभ्यास ही होईल आणि आत्मविश्वास ही वाढेल.
चला तर विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी करण्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.#जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा2025
Pingback: विना UPSC परीक्षा, भारत सरकार मध्ये IAS होण्याची संधी