ना UPSC परीक्षा, भारत सरकार मध्ये आयएएस होण्याची संधी दि.24/08/2024
UPSC LATERAL ENTRY NOTIFICATION -2024
विना UPSC परीक्षा,स्पर्धा परीक्षा म्हटले की, MPSC आणि UPSC चे आकर्षण आणि क्रेझ आणखीही कमी झालेली नाही. करिअर साठीचा सर्वात उच्च दर्जाचा आणि प्रतिष्ठेचा मार्ग म्हणजेच विविध स्पर्धा परीक्षा होय.
शालेय जीवनापासूनच अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि प्रशासकीय अधिकारी होण्याची प्रबळ इच्छाशक्ती असते. परंतु त्यासाठी करावी लागणारी मेहनत करण्याची सर्वच विद्यार्थ्यांची तयारी असते असे नाही.
या पदावर ती गेल्यानंतर मिळणारा मान सन्मान, प्रतिष्ठा, अधिकार, सोई सुविधा, इत्यादी बाबीमुळे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक तरुण बाळगून असतात आणि यासाठी जिवापाड मेहनत देखील अनेक तरुण करत असतात. कारण समाजामध्ये जीवन जगत असताना ज्या विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांचा संबंध आलेला असतो, किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा डांबडोल त्यांनी पाहिलेला असतो, त्यावरून आपणही अशाच प्रकारचे अधिकारी व्हावे असे कित्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते आणि म्हणून ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तरुण प्रयत्नशील असतात. त्यामधूनच या क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी स्पर्धा करावी लागते. अनेक विद्यार्थी अर्ध्या आयुष्यापर्यंत या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी मेहनत घेत असतात परंतु सर्वांनाच यश येते असे नाही. कारण प्रत्येकाची मेहनत करण्याची पद्धत, क्षमता आणि वैशिष्ट्य वेगवेगळ्या असते.
परंतु सध्या भारत सरकारने स्पर्धा परीक्षा बरोबरच, भारत सरकारच्या IAS सारख्या अतिउच्च पदावर देखील LATERAL ENTRY चा पर्याय खुला ठेवलेला आहे. त्यामुळे UPSC परीक्षा न देता है आता तरुण आयएएस होऊ शकतात.
विना UPSC परीक्षा, भारत सरकारमध्ये IAS होण्याची संधी दि.24/08/2024 . तुम्ही जर भारत सरकारच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस दर्जाचा अधिकारी होऊ इच्छित असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. त्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपण भारत सरकारच्या सेवेमध्ये आयएएस अधिकारी होऊ शकतो.
विना UPSC परीक्षा,यूपीएससीने सन 2024 साठीचे LATERAL ENTRY NOTIFACTION जाहीर केलेले आहे.
यामध्ये केंद्र सरकार, केंद्रीय स्तरावरील पोलीस अधिकारी, आयएएस अधिकारी अशा वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांची भरती करते. या LATERAL ENTRY द्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना थेट केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयामध्ये भरती केले जाणार आहे.
विना UPSC परीक्षा, भारत सरकारमध्ये IAS होण्याची संधी दि.24/08/2024 या परीक्षेला खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करणारे कर्मचारी त्याचप्रमाणे शासकीय सेवेतील कर्मचारी असे दोन्ही कर्मचारी या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
विना UPSC परीक्षा, भारत सरकारमध्ये IAS होण्याची संधी दि.24/08/2024 त्यासाठी लागणारी पात्रता, निकष, वयोमर्यादा, पगार इत्यादी बाबतीतील सर्व माहिती खाली दिलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. संपूर्ण माहिती प्रक्रिया व्यवस्थित वाचा समजून घ्या आणि अर्ज करा.
विना UPSC परीक्षा, भारत सरकारमध्ये IAS होण्याची संधी दि.24/08/2024. केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये जॉईंट सेक्रेटरी म्हणजेच संयुक्त सचिव त्याचप्रमाणे डायरेक्टर संचालक तसेच डेप्युटी सेक्रेटरी अशा एकूण 45 पदावर ही थेट भरती होणार आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.
विना UPSC परीक्षा, भारत सरकारमध्ये IAS होण्याची संधी दि.24/08/2024
खालील पदावर होईल थेट भरती
- जॉइंत सेक्रेटर (इमर्जिंग टेक्नोलॉजी)
- जॉइंट सेक्रेटरी (सेमीकंडक्टर्स अॅण़् इलेक्ट्रॉनिक्स)
- जॉइंट सेक्रेटरी (पर्यावरण पॉलिसी आणि पर्यावरण कायदे)
- जॉइंट सेक्रेटरी (डिजिटल इकोनॉमी, फिन टेक आणि साइबर सिक्योरिटी)
- जॉइंट सेक्रेटरी (इन्वेस्टमेंट)
- जॉइंट सेक्रेटरी (पॉलिसी एंड प्लान), एनडीएमए
- जॉइंट सेक्रेटरी (शिपिंग)
- जॉइंट सेक्रेटरी (विज्ञान आणि तंत्रज्ञान)
- जॉइंट सेक्रेटरी (इकोनॉमिक/कमर्शियल/इंडस्ट्रियल)
- जॉइंट सेक्रेटरी (रिन्यूएबल एनर्जी)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (क्लाइमेट चेंज अॅण्ड सॉयल कन्जरवेशन)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (क्रेडिट)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (फॉरेस्टरी)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (इंटीग्रेटेड न्यूट्रिएंट मैनेजमेंट)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (नॅचरल फार्मिंग)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (नॅचरल रिसोर्स मैनेजमेंट/ रेनिफाइड फार्मिंग सिस्टम)
- डायरेक्टर / डेप्युटीसेक्रेटरी (ऑर्गेनिक फार्मिंग)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (वॉटर मैनेजमेंट)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (एव्हिएशन मॅनेजमेंट)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (केमिकल्स अॅण्ड पेट्रोकेमिकल्स)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (कमोडिटी प्राइसिंग)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (इनसॉल्वेंसी एंड बैंकरप्सी)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (एडु लॉ)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (एजुकेशन टेक्नोलॉजी)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (अंतरराष्ट्रीय कानून)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (इकोनॉमिस्ट)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (टैक्स पॉलिसी)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (मेनुफेक्चरिंग आटो)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (मेनुफेक्चरिंग-आटो सेक्टर) एसीसी बैटरीज
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (टेक्निकल)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (अर्बन वॉटर मॅनेजमेंट)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (डिजिटल मीडिया)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (समन्वय )
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (टेक्निकल)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (वॉटर सैनिटेशन एंड हाइजीन (वॉश) सेक्टर)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (फाइनान्स सेक्टर लॉ)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (अंतरराष्ट्रीय कानून)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (सर्विस लॉ)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (लीगल)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (कॉन्ट्रॅक्ट मैनेजमेंट)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (वेल्फेयर)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (सोशल वेलफेयर प्रोग्राम एंड एक्टिविटीज)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (सूचना)
- डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (इकोनॉमिक/ कमर्शियल/ इंडस्ट्रियल)
किती अनुभव असायला पाहिजे
विना UPSC परीक्षा,ज्या उमेदवारांना जॉईंट सेक्रेटरी पदासाठी अर्ज करावयाचा आहे अशा उमेदवारांना किमान 15 वर्षांचा अनुभव असायला हवा. त्याचप्रमाणे संचालक पदासाठी किमान दहा वर्षाचा व सचिव पदासाठी किमान सात वर्षाचा अनुभव उमेदवाराला असायला पाहिजे. कोणते उमेदवार अर्ज करू शकतात?
विना UPSC परीक्षा IAS होण्याची संधी दि.24/08/2024जे कर्मचारी सध्या केंद्र सरकारच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत असे कर्मचारी या ठिकाणी अर्ज करण्यास अपात्र आहेत. मात्र राज्य राज्य सरकारच्या व केंद्रशासित प्रदेशातील सरकारमध्ये समक्ष पदावर कार्यरत असणारे कर्मचारी या पदासाठी अर्ज करू शकतील.
सार्वजनिक क्षेत्रातील स्वायत्त संस्था , विद्यापीठे, उपक्रम वैज्ञानिक संस्था मान्यताप्राप्त संशोधन संस्था, खाजगी कंपन्या त्याचप्रमाणे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी देखील यासाठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा व पगार
ज्या उमेदवारांना सहसचिव पदासाठी अर्ज करावयाचा आहे त्यांचे वय किमान 45 ते55 वर्षाच्या दरम्यान असावे. सध्याच्या प्रचलित सातवा वेतन आयोगानुसार त्यांना पगार दिला जाईल व त्यांचा वेतन स्तर यश 14 हा राहील. महागाई भत्ता व इतर भत्ते मिळून त्यांचा पगार सरासरी दोन लाख 50 हजार रुपये पर्यंत जाईल.
या उमेदवारांना संचालक पदासाठी अर्ज करावयाचा आहे त्यांचे वय किमान 35 ते 45 वर्षाच्या दरम्यान असावे. सध्याच्या प्रचलित सातव्या वेतन आयोगानुसार त्यांना एस 13 मध्ये या वेतन श्रेणीमध्ये पगार दिला जाईल म्हणजेच. बीए व इतर भत्तेपुर त्यांचा पगार सुमारे दोन लक्ष 32 हजार रुपयांपर्यंत असू शकेल. उपसचिव या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 32 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे. व त्यांना एस 12 या वेतन स्थारामध्ये वेतन दिले जाईल म्हणजेच त्यांचे वेतन तर मला एक लक्ष 52 हजार रुपये दिले जाईल.
अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख
या पदांसाठी अर्ज करण्याचा 17 सप्टेंबर हा शेवटचा दिनांक असेल आणि निवड झालेल्या उमेदवारांना केंद्रीय मंत्रालय किंवा विभागांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे.
उपयुक्त माहिती
👍